About Us
आमच्याविषयी:
व्होव्हेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (VOPA) ही ना-नफा तत्त्वावर चालणारी नोंदणीकृत सेक्शन 8 कंपनी आहे. शिकणे-शिकवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी, आनंददायी व अर्थपूर्ण करणे, शिक्षकांचा कौशल्य विकास करणे, त्यांचे अधिक काम सोपे करणे आणि शाळा व्यवस्थापनात सुधारणा करणे यासाठी वोपा कटिबद्ध आहे. वोपाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
वेबसाईट – https://vopa.in/
समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण उपलब्ध व्हावे, त्यांना स्पर्धेत न्याय्य संधि मिळावी या उद्देशाने ‘VSchool’ या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.
संपर्क:
आम्हाला अभिप्राय देण्यासाठी, या कामात सहभागी होण्यासाठी, ह्यात अजून सुधारणा करण्यासाठी, तुमचे योगदान देण्यासाठी, किंवा काही प्रश्न विचारण्यासाठी संपर्क करा.
ईमेल - contact.vschool@gmail.comफेसबुक -https://www.facebook.com/contact.vopa/