Donate


(तुलनात्मक माहितीसाठी - बाजारातील ऑनलाइन शिक्षणाची इतर ऐप्सची प्रती विद्यार्थी फीज 25,000 पासून 70,000 रुपये प्रती वर्ष इतकी आहे.)


अशी चर्चा आज घरोघरी होताना दिसत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. ज्यांना परवडू शकते असे पालक ऑनलाइन शिक्षणाचे महागडे शैक्षणिक ऐप्स विकत घेत आहेत व आपल्या पाल्यांचे शिक्षण सुरू ठेवत आहेत, पण सामान्य विद्यार्थ्यांना परवडू शकेल असे ऐप्स उपलब्ध नाही आहेत परिणामी सामान्य घरातील गरीब विद्यार्थी स्पर्धेत कायमचे मागे पडतील.

सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण मोफत उपलब्ध व्हावे, जीवनाच्या स्पर्धेत त्यांना बरोबरीची संधी मिळावी, बाजारातील विविध ऐप्सनी पालकांची चालवलेली आर्थिक लूट थांबावी यासाठी VSchool (व्ही स्कूल) या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. (इतर अप्प्स ची तुलना) व्ही स्कूल प्लॅटफॉर्मद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मोफत ऑनलाइन अभ्यास करू शकतील.

महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध कलाकार आणि मान्यवर यासाठी आवाहन करत आहेत.

व्हिडीओ लिंक:

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते सागर देशमुख
२. दिल दोस्ती दुनियादारी फेम आपला आवडता आशू - पुष्कराज चिरपुटकर
३. सावित्री-जोती, माझी शाळा फेम प्रसिद्ध अभिनेते ओंकार गोवर्धन
४. सर्वानाच सुपरिचित अशा सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष

अनेक वृत्तपत्रांनी या प्रकल्पाची दखल घेतली आहे:

१. TV 9 मराठी
२. ABP Liveबीडचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.देणगी दिल्या नंतर त्याची माहिती/ स्क्रीनशॉट आम्हाला या मेल आयडी किंवा व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवा –
ई मेल: contact.vopa@gmail.com
व्हॉट्सअ‍ॅप नंबर: 9404821839

वोपा बद्दल:

Vowels of the People Association (VOPA) ही ना- नफा तत्त्वावर चालणारी नोंदणीकृत सेक्शन ८ कंपनी आहे.

मागील दोन वर्षांपासून VOPA ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे काम करत आहे. शाळेतील शिकणे- शिकविणे आनंददायी, अर्थपूर्ण आणि अधिक प्रभावी व्हावे यासाठी आम्ही शिक्षकांचा कौशल्य विकास आणि शाळा व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे काम करतो.

वेबसाईट:https://vopa.in

फेसबुक: https://www.facebook.com/contact.vopa

युट्युब: https://www.youtube.com/channel/UCjLnfmyuCWK5CXD1n1XD6ig/featured